शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि
सह्याद्रीची ऊंची लाभो.
🙏हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏
🌹🌹आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
🎁 शुभेच्छुक 🎁
‼️बाबा, आई, आजोबा, आजी, काका, काकू, बहिण, आणि समस्त दहागावकर परिवार‼️







